शेवटची भेट
आज तिच्या सानिध्याची जाणीव झाली
पण तिच्या अस्तित्वाची उणीव होती
ठाऊक होते ती होणार होती माझी
त्याच्या मनात जागा होती तिची
पण एकदा निवांत भेटून बोलावं इच्छा होती तिची
त्या दोघांनी परत भेटावं इच्छा नव्हती नियतीची
ती वाट पहात होती त्याची
पण तो समजूत काढत होता स्वतः ची
आपण उशिरा गेलो तरीही ती जाणार नाही घरी
ती आठवत होती त्या सुंदर क्षणांची
जुळवाजुळव करत होती साऱ्या गोष्टींची
करण तिला जाणीव झाली होती त्या सत्याची
गरज होती दोघांना एकमेकांच्या भेटीची
पण त्याला माहिती नव्हते
आधीची च भेट होती दोघांची शेवटची
Ek no.������Mast...its true story..
ReplyDeleteधन्यवाद
Deleteएकदम भारी कविता🥰 सौरभजी १नं जमलय ✌♥️🔥👍💫🙏
ReplyDeleteमित्रा धन्यवाद 🙏
DeleteMast ...
ReplyDeleteJamlaye Saurabh ji...
Sarv Bhavna achuk jagevar baslya
Pudhe ashyach uttam kavita kart raha....
Bharpur Shubhechha...
धन्यवाद मित्रा 🙏🙏
Delete