आठवणीत तिच्या.....
अस वाटत होतं येईल ती आत्ताच
येता येता हसेल ती गालात आणि भरेल माझ्या मनात
माझी नजर तिच्या डोळ्यात तिची नजर माझ्या डोळ्यात
काजळ तिच्या डोळ्यात न माझ्यासाठी प्रेम तिच्या डोळ्यात
तिच्याशी काय बोलावं हे माझ्या मनात न बोलता बोलता ती कशी येईल लाडात
माझ्यासाठी गुलाबाचे फुल तिच्या हातात न तिच्यासाठी चॉकलेट माझ्या हातात
फुल देताना फुलाचा काटा टोचेल तिच्या हातात मग तिचा हात धरेल मी माझ्या हातात
Mast.....
ReplyDeleteधन्यवाद
Deleteभारी ...👍🏻
ReplyDeleteधन्यवाद मित्रा
Delete